16 नोव्हेंबर 2024 चालू घडामोडी
प्रश्न.1) 76 प्रजासत्ताक दिनाला कोणत्या देशाचे राष्ट्रपती भारताचे प्रमुख पाहुणे असतील ?
उत्तर – इंडोनेशिया
प्रश्न.2) २०२४ चा बुकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?
उत्तर - सामंता हार्वे
प्रश्न.3) महिला टेनिस असोसिएशन फायनल 2024 कोणी जिंकले ?
उत्तर – कोको गॉफ
प्रश्न.4) आशियाई विकास बँकेने उत्तराखंडच्या जीवनमान सुधार प्रकल्पासाठी किती कर्ज दिले ?
उत्तर – 200 दशलक्ष डॉलर
प्रश्न.5) आसाम सरकार आणि कोणत्या आयआयटीने हेल्थकेअर इनोवेशन साठी प्लॅटफॉर्म सुरू केले ?
उत्तर – आयआयटी गुवाहाटी
प्रश्न.6) 2024-25 साठी FICCI चे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली ?
उत्तर – हर्षवर्धन अग्रवाल
प्रश्न.7) भारत आणि कोणत्या देशामध्ये पंतसीर हवाई संरक्षण प्रणालीसाठी करार झाला ?
उत्तर – रशिया
प्रश्न.8) नुकतेच सीप्लेन उडान कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आले?
उत्तर – आंध्र प्रदेश
प्रश्न.9) आंतरराष्ट्रीय प्राचीन कला महोत्सव 2024 कोठे आयोजित करण्यात आला ?
उत्तर – नवी दिल्ली
प्रश्न.10) जागतिक मधुमेह दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर - 14 नोव्हेंबर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :- https://t.center/fktvardi