बलशाली उद्योगपतींच्या यादीत मुकेश अंबानी 12व्या स्थानी ▪️'फॉर्च्यून' ने जगातील टॉप 100 बलशाली उद्योगपतींची यादी प्रसारित केली असून, यामध्ये अब्जाधीश एलॉन मस्क अव्वलस्थानी असून भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी या यादीत 12 व्या स्थानी आहेत. महत्वाचे :- ▪️एआयची चिप तयार करणाऱ्या एनव्हिडिया या कंपनीचे मालक जेन्सेन हुआँग दुसऱ्या स्थानी आहेत. ▪️मूळ भारतीय आणि मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांचे या बलशाली उद्योगपतींच्या यादीत तिसरे स्थान आहे. ▪️गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई 10 व्या स्थानी आहेत. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. ➤ Share & Support Us :- https://t.center/fktvardi
प्रश्न.1) 76 प्रजासत्ताक दिनाला कोणत्या देशाचे राष्ट्रपती भारताचे प्रमुख पाहुणे असतील ? उत्तर – इंडोनेशिया
प्रश्न.2) २०२४ चा बुकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ? उत्तर - सामंता हार्वे
प्रश्न.3) महिला टेनिस असोसिएशन फायनल 2024 कोणी जिंकले ? उत्तर – कोको गॉफ
प्रश्न.4) आशियाई विकास बँकेने उत्तराखंडच्या जीवनमान सुधार प्रकल्पासाठी किती कर्ज दिले ? उत्तर – 200 दशलक्ष डॉलर
प्रश्न.5) आसाम सरकार आणि कोणत्या आयआयटीने हेल्थकेअर इनोवेशन साठी प्लॅटफॉर्म सुरू केले ? उत्तर – आयआयटी गुवाहाटी
प्रश्न.6) 2024-25 साठी FICCI चे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली ? उत्तर – हर्षवर्धन अग्रवाल
प्रश्न.7) भारत आणि कोणत्या देशामध्ये पंतसीर हवाई संरक्षण प्रणालीसाठी करार झाला ? उत्तर – रशिया
प्रश्न.8) नुकतेच सीप्लेन उडान कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आले? उत्तर – आंध्र प्रदेश
प्रश्न.9) आंतरराष्ट्रीय प्राचीन कला महोत्सव 2024 कोठे आयोजित करण्यात आला ? उत्तर – नवी दिल्ली
प्रश्न.10) जागतिक मधुमेह दिन कधी साजरा केला जातो ? उत्तर - 14 नोव्हेंबर ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. ➤ Share & Support Us :- https://t.center/fktvardi
महिला आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 ▪️महिला आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 राजगीर, बिहार येथे सुरू झाली. ▪️ही स्पर्धा 11 ते 20 नोव्हेंबर दरम्यान चालेल, ज्यामध्ये 6 देशांचे संघ सहभागी होतील. ▪️यामध्ये भारत, चीन, जपान, मलेशिया, कोरिया आणि थायलंड यांचा समावेश होतो. ▪️भारतीय संघाचे नेतृत्व सलीमा आणि उपकर्णधार नवनीत कौर करतील. ▪️महिला आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात 2010 साली झाली. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. ➤ Share & Support Us :- https://t.center/fktvardi
गृह मंत्रालयाने CISF साठी पहिल्या महिला बटालियनला मान्यता दिली ▪️सध्या CISF मध्ये 7% महिला कर्मचारी आहेत, ज्यांची एकूण संख्या सुमारे 1.77 लाख आहे. ▪️एका बटालियनमध्ये अंदाजे 1,000 जवान असतात. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. ➤ Share & Support Us :- https://t.center/fktvardi
मुंबई पोलीस अंतिम निवड यादी लागलेली आहे पाहून घ्या 2021सर्वांनी ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. ➤ Share & Support Us :- https://t.center/fktvardi
15 नोव्हेंबर 2024 चालू घडामोडी प्रश्न.1) ५५ व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल २०२४ मध्ये सत्यजित रे लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात येणार आहे ? उत्तर - फिलिप रोजर नॉयस
प्रश्न.2) मॉरीशस देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली आहे ? उत्तर - नवीन रामगुलाम
प्रश्न.3) जपान देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा कोणाची निवड झाली आहे ? उत्तर - शिगेरू इशिबा
प्रश्न.4) इंडियन चेंबर अँड फूड ऑफ agriculture च्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे ? उत्तर - सुरेश प्रभू
प्रश्न.5) चेन्नई ग्रँड मास्टर्स २०२४ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे ? उत्तर - अरविंद चिदंबरम
प्रश्न.6) ICC women’s player of month October २०२४ कोण ठरले आहे ? उत्तर - अमेलिया केर
प्रश्न.7) गुजरात राज्यातील श्री स्वामीनारायण मंदिराच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त २०० रुपयांच्या चांदीच्या नाण्याच्या अनावरण करण्यात आले आहे ? उत्तर - 200 वर्षे
प्रश्न.8) ६६ व्या अखिल भारतीय कालिदास समारोह चे आयोजन कोठे करण्यात आले आहे ? उत्तर - मध्य प्रदेश
प्रश्न.9) जागतिक निमोनिया दिन कधी साजरा करण्यात येतो ? उत्तर - 12 नोव्हेंबर
प्रश्न.10) ५५ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२४ कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे ? उत्तर - गोवा ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. ➤ Share & Support Us :- https://t.center/fktvardi