15 नोव्हेंबर 2024 चालू घडामोडी
प्रश्न.1) ५५ व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल २०२४ मध्ये सत्यजित रे लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात येणार आहे ?
उत्तर - फिलिप रोजर नॉयस
प्रश्न.2) मॉरीशस देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली आहे ?
उत्तर - नवीन रामगुलाम
प्रश्न.3) जपान देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा कोणाची निवड झाली आहे ?
उत्तर - शिगेरू इशिबा
प्रश्न.4) इंडियन चेंबर अँड फूड ऑफ agriculture च्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे ?
उत्तर - सुरेश प्रभू
प्रश्न.5) चेन्नई ग्रँड मास्टर्स २०२४ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे ?
उत्तर - अरविंद चिदंबरम
प्रश्न.6) ICC women’s player of month October २०२४ कोण ठरले आहे ?
उत्तर - अमेलिया केर
प्रश्न.7) गुजरात राज्यातील श्री स्वामीनारायण मंदिराच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त २०० रुपयांच्या चांदीच्या नाण्याच्या अनावरण करण्यात आले आहे ?
उत्तर - 200 वर्षे
प्रश्न.8) ६६ व्या अखिल भारतीय कालिदास समारोह चे आयोजन कोठे करण्यात आले आहे ?
उत्तर - मध्य प्रदेश
प्रश्न.9) जागतिक निमोनिया दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर - 12 नोव्हेंबर
प्रश्न.10) ५५ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२४ कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे ?
उत्तर - गोवा
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :- https://t.center/fktvardi