स्टेट बोर्ड आधारित इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंतच्या संभाव्य प्रश्नांचा समावेश
अंकगणित बुद्धिमत्ता च्या प्रत्येक प्रश्नाचे हस्तलिखित अचूक स्पष्टीकरणासहित उत्तरे
एकूण प्रश्नपत्रिका - 411 एकूण प्रश्न - 16951 +
आपल्या पुस्तकातून 2023 मध्ये आलेले प्रश्न
▪️नवी मुंबई 100 पैकी 81 प्रश्न ▪️ संभाजी नगर - चालक 100 पैकी 89 ▪️ पुणे शहर - 100 पैकी 70 प्रश्न ▪️ पुणे ग्रामीण - 100 पैकी 72 प्रश्न ▪️ सोलापूर शहर - 100 पैकी 68 प्रश्न ▪️मीरा भाईंदर - - 100 पैकी 67 प्रश्न
*आवश्यक Document* 👇👇 1. Aadhar card 2. E-mail 🆔 & mobile 3. Caste Certificate(लागू असेल तर ) 4. 10th Markmemo 5. Highest Qualifiation(लागू असेल तर ) 6. Photo & sign
दररोज काही ना काही करा जसे स्वतःचा विकास घडण्यासाठी स्वतःच्या आवडत्या क्षेत्रात काहीतरी योगदान देणे...... कोणत्याही गोष्टीबद्दल प्रयत्न करणे जसे, नवनवीन कला शिकण्याचा, आत्मसात करण्याचा प्रयत्न करणे. जीवनातील कोणत्याही गोष्टीबद्दल निराशावादी न होता फक्त तिचा सकारात्मक दृष्टिकोन लक्षात घेऊन आशावादी बनणे हे खरंच जगण्यासाठी सोयीस्कर आणि सोपे बनवून जाते.....