♦️👉राज्यात हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क स्थापन करण्याचा निर्णय
♦️👉राज्यात हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने शुक्रवारी मान्यता दिली. यामुळे १ लाख ६० हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे.
♦️👉हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्कसाठी विशेष धोरण आणणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.🫧जॉईन-@OFFICERPOINTS