View in Telegram
♦️ ब्रिटिश लेखिका सामंथा हार्वे यांना 2024 चा बुकर पुरस्कार. 👉 2019 नंतर जिंकणारी त्या पहिल्या महिला ब्रिटीश लेखिका आहे. 👉 सामंथा हार्वे यांनी त्यांच्या 'ऑर्बिटल' या कादंबरीसाठी प्रतिष्ठित 2024 चे बुकर पारितोषिक जिंकले आहे. 👉 जी संपूर्णपणे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आधारित एक मनमोहक कथा आहे. ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.center/ONLY_Khaki
Telegram Center
Telegram Center
Channel