👮 ONLY_KHAKI 🚔®
Channel
@only_khaki
Share
Promote
549.88K
subscribers
👮 महाराष्ट्र पोलीस 👮 👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯 👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे. 👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳 MOB :- 8999553581/7559297100
@dmin
:- अपेक्षा सुरेश साळुंखे
Telegram Center
Channel
Join
👮
ONLY_KHAKI
🚔
®
दिनांक - 16/11/2024
जय हिंद विद्यार्थी मित्रांनो...
🇮🇳
✅
विरुद्धार्थी शब्द या घटकावर अत्यंत महत्त्वाची मराठी स्पेशल व्याकरण टेस्ट आहे.
🛑
टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंक क्लिक करा.
👇
👇
👇
👇
👇
👇
👇
👇
👇
https://forms.gle/hjeYxhAbLJcGabx6A
➖
➖
➖
➖
➖
➖
➖
➖
➖
➖
➖
➡️
JOIN TELEGRAM :-
https://t.center/ONLY_Khaki
बघूया 15 पैकी 15 मार्क्स कोण कोण मिळवतो...
🫵
👮
ONLY_KHAKI
🚔
®
जोपर्यंत परिस्थितीपासून पळत राहाल,
तोपर्यंत ती घाबरवतच राहील...
एकदा फक्त हिम्मत दाखवा आणि सामना करा
वेळ बदलल्याशिवाय राहणार नाही...
💯
❤️
🔥
...शुभ सकाळ वाघांनो...
🔥
❤️
👮
ONLY_KHAKI
🚔
®
👉
भारताचा परदेशातील आत्तापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या - 283
👉
टिलक वर्माचे एका इनिंग मध्ये दोन शतक
👉
बांगलादेश विरुद्ध 22 षटकार मारले होते आज हा रेकॉर्ड दक्षिण आफ्रिके विरुद्ध 23 षटकार मारून मोडला आहे.
👉
टी - 20 मधील सर्वात मोठी पार्टनरशिप संजू सॅमसंग आणि तिलक वर्मा 210 धावांची बनली आहे.
➖
➖
➖
➖
➖
➖
➖
➖
➖
➖
➖
➡️
JOIN TELEGRAM :-
https://t.center/ONLY_Khaki
👮
ONLY_KHAKI
🚔
®
जय हिंद मित्रांनो....
🇮🇳
✅️
मुंबई पोलीस भरती परीक्षेसाठी सर्व महत्त्वाचे प्रश्न यात दिलेले आहे...
✍
🛑
टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇
👇
👇
👇
👇
👇
👇
👇
👇
👇
https://forms.gle/uJhd5rZ5HTS3HLdr5
➖
➖
➖
➖
➖
➖
➖
➖
➖
➖
➖
➡️
JOIN TELEGRAM :-
https://t.center/ONLY_Khaki
30 पैकी 25+ मार्क्स कोण मिळवतो...
🫵
👮
ONLY_KHAKI
🚔
®
छत्रपती_शिवाजी_महाराजांचे_अष्टप्रधानमंडळ_2.pdf
256.7 KB
🛑
छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळ...pdf
👆
✅
पोलीस भरतीला यातून एक प्रश्न विचारलाच जातो...
✅
तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा.
➖
➖
➖
➖
➖
➖
➖
➖
➖
➖
➖
➡️
JOIN TELEGRAM :-
https://t.center/ONLY_Khaki
👮
ONLY_KHAKI
🚔
®
♦️
ब्रिटिश लेखिका सामंथा हार्वे यांना 2024 चा बुकर पुरस्कार.
👉
2019 नंतर जिंकणारी त्या पहिल्या महिला ब्रिटीश लेखिका आहे.
👉
सामंथा हार्वे यांनी त्यांच्या 'ऑर्बिटल' या कादंबरीसाठी प्रतिष्ठित 2024 चे बुकर पारितोषिक जिंकले आहे.
👉
जी संपूर्णपणे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आधारित एक मनमोहक कथा आहे.
➖
➖
➖
➖
➖
➖
➖
➖
➖
➖
➖
➡️
JOIN TELEGRAM :-
https://t.center/ONLY_Khaki
👮
ONLY_KHAKI
🚔
®
नोकरी निवडीची हमी देणाऱ्या क्लासेसच्या जाहिरातींवर बंदी....
केंद्र सरकारचा निर्णय....
👮
ONLY_KHAKI
🚔
®
355.pdf
950.3 KB
मुंबई पोलीस शिपाई ( चालक ) भरती - २०२१ प्रतीक्षा यादीतील अंतिम निवड यादीत समाविष्ट झाल्याने , त्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्याबाबत.
👮
ONLY_KHAKI
🚔
®
357.pdf
976 KB
मुंबई पोलीस शिपाई भरती - २०२१ प्रतीक्षा यादीतील अंतिम निवड यादीत समाविष्ट झाल्याने , त्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्याबाबत.
👮
ONLY_KHAKI
🚔
®
दिनांक - 14/11/2024
जय हिंद विद्यार्थी मित्रांनो...
🇮🇳
✅
वाक्प्रचार या घटकावर अत्यंत महत्त्वाची मराठी स्पेशल व्याकरण टेस्ट आहे.
🛑
मराठी व्याकरण टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇
👇
👇
👇
👇
👇
👇
👇
👇
https://forms.gle/VLFo63jFN8c1LV8o8
➖
➖
➖
➖
➖
➖
➖
➖
➖
➖
➖
➡️
JOIN TELEGRAM :-
https://t.center/ONLY_Khaki
बघूया 15 पैकी 15 मार्क्स कोण कोण मिळवतो...
🫵
👮
ONLY_KHAKI
🚔
®
जय हिंद विद्यार्थी मित्रांनो...
🇮🇳
🛑
स्पेशल निवडणूक टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇
👇
👇
👇
👇
👇
👇
👇
https://bit.ly/4aBgcPm
➖
➖
➖
➖
➖
➖
➖
➖
➖
➖
➖
➡️
JOIN TELEGRAM :-
https://t.center/ONLY_Khaki
👮
ONLY_KHAKI
🚔
®
अभिनेता सोनू सूद यांची कोणत्या देशाच्या पर्यटन विभागाने ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्ती केली?
Anonymous Quiz
6%
जपान
33%
कॅनडा
25%
नेपाळ
35%
थायलंड
👮
ONLY_KHAKI
🚔
®
कोणत्या देशात कॉप - 29 ची बैठक आयोजित करण्यात आली आहे ?
Anonymous Quiz
10%
ऑस्ट्रेलिया
62%
अझरबैजान
19%
रशिया
8%
भारत
👮
ONLY_KHAKI
🚔
®
दिनांक - 13/11/2024
जय हिंद विद्यार्थी मित्रांनो...
🇮🇳
✅
म्हणी व त्यांचा अर्थ या घटकावर अत्यंत महत्त्वाची मराठी स्पेशल व्याकरण टेस्ट आहे.
🛑
मराठी व्याकरण टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇
👇
👇
👇
👇
👇
👇
👇
👇
https://forms.gle/h9Lhcr1Tq1Ddmyj66
➖
➖
➖
➖
➖
➖
➖
➖
➖
➖
➖
➡️
JOIN TELEGRAM :-
https://t.center/ONLY_Khaki
बघूया 10 पैकी 10 मार्क्स कोण कोण मिळवतो...
🫵
👮
ONLY_KHAKI
🚔
®
निवडणूक आयुक्तांची नेमणूक _ _ _ _ करतात ?
Anonymous Quiz
73%
राष्ट्रपती
11%
उपराष्ट्रपती
5%
प्रधानमंत्री
10%
लोकसभा सभापती
👮
ONLY_KHAKI
🚔
®
लोकशाहीचा गाभा म्हणजे _ _ _ _?
Anonymous Quiz
22%
प्रौढ मताधिकार
66%
सत्तेचे विकेंद्रीकरण
8%
राखीव जागांचे धोरण
4%
न्यायालय निर्णय
👮
ONLY_KHAKI
🚔
®
नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष _ _ _ _ या राज्यात आहे ?
Anonymous Quiz
10%
ओडिशा
22%
आसाम
12%
बिहार
56%
जम्मू आणि काश्मीर
👮
ONLY_KHAKI
🚔
®
मतदार संघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची _ _ _ _ समिती करते ?
Anonymous Quiz
20%
निवड
54%
परिसीमन
22%
मतदान
3%
वेळापत्रक
👮
ONLY_KHAKI
🚔
®
स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून _ _ _ _ यांची नेमणूक झाली ?
Anonymous Quiz
13%
डॉ. राजेंद्र प्रसाद
12%
टी. एन. शेषन
70%
सुकुमार सेन
5%
नीला सत्यनारायण
👮
ONLY_KHAKI
🚔
®
दिनांक - 12/11/2024
जय हिंद विद्यार्थी मित्रांनो...
🇮🇳
✅
शब्दसमूहाबद्दल एक शब्द या घटकावर अत्यंत महत्त्वाची मराठी स्पेशल व्याकरण टेस्ट आहे.
🛑
मराठी व्याकरण टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇
👇
👇
👇
👇
👇
👇
👇
👇
https://forms.gle/EmAgm6dGz7D9NRH79
➖
➖
➖
➖
➖
➖
➖
➖
➖
➖
➖
➡️
JOIN TELEGRAM :-
https://t.center/ONLY_Khaki
टेस्ट सोडवा व परीक्षेत तुमचा एक मार्क फिक्स करा बघूया 20 पैकी 20 मार्क्स कोण कोण मिळवतो...
🫵