View in Telegram
♦️👉View uploaded वर क्लिक करून pdf download होईल ती pdf त्या कागदपत्राची असेल तर पुन्हा नवीन upload करायची गरज नाही. बॉक्स मध्ये क्लिक करून पुढे process करता येत. ♦️👉आणि यदाकदाचित काही नवीन pdf अपलोड करायची असेल तर कॉम्पुटर वर login करून अपलोड करता येईल. किंवा क्रोम फायरफॉक्स मध्ये लॉगिन करायच्या अगोदर व्ह्यू डेस्कटॉप साईट वर क्लिक करून पण करता येईल. ♦️👉नवीन upload केलेली pdf पाहण्यासाठी आगोदर डाऊनललोड केलेली pdf delete करून. New अपलोड केलेली pdf पाहण्यासाठी view uploaded document वर क्लिक करून पाहता येईल. ♦️👉जो पर्यंत आगोदर डाऊनलोड केलेली pdf delete करणार नाही तो पर्यंत नवीन अपलोड केलेली pdf दिसणार नाही त्या ऐवजी जुनीच pdf दाखवेल. ♦️👉सर्व कागदपत्रांसाठी तसेच एमपीएससीच्या सर्व परीक्षांचा अर्ज करताना लागू. 🫧जॉईन-@OFFICERPOINTS
Telegram Center
Telegram Center
Channel