𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗣𝗢𝗜𝗡𝗧'𝗦

Channel
Education
Social Networks
Motivation and Quotes
News and Media
Mongolian
Logo of the Telegram channel 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗣𝗢𝗜𝗡𝗧'𝗦
@officerpointsPromote
10.68K
subscribers
660
photos
3
videos
114
links
Only ऑफिसर्सचा पॉइंट
♦️👉भारतातील स्मार्टफोन मार्केट शेअर सर्वाधिक विवो कंपनीचे आहे

🫧जॉईन-@OFFICERPOINTS
♦️👉भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यानचा व्यापार

♦️👉ही आकडेवारी वस्तूंच्या आयात आणि निर्यातीबाबत आहे
परंतु एकत्रित विचार केल्यास आपण अमेरिकेला सेवांची निर्यात सर्वाधिक करतो ज्यामध्ये माहिती व तंत्रज्ञान सेवा यांचा समावेश सर्वाधिक आहे तसेच अमेरिकेसोबत भारताला आर्थिक सुधारणा धोरण स्वीकारल्यानंतर अदृश्य खात्यावर नेहमीच शेष प्राप्त होतो.


🫧जॉईन-@OFFICERPOINTS
♦️👉श्रीलंका पंतप्रधानपदी हरिणी अमरसूरिया

🫧जॉईन-@OFFICERPOINTS
♦️♦️ WHO द्वारे जगातील पहिला कुष्ठरोगमुक्त देश  घोषित -जॉर्डन ♦️♦️

जॉर्डनची राजधानी - अम्मान

कुष्ठरोग हा जिवाणूमुळे होणारा आजार आहे.( मायको बॅक्टेरियम लेप्री)

कुष्ठरोगाला हॅन्सनचा रोग असेही म्हणतात.

प्रभावित अंग -त्वचा

जॉर्डन चे नवीन पंतप्रधान - जाफर हसन

Join telegram 👇👇👇👇


https://t.center/OFFICERPOINTS
5_6262656513408504074.pdf
244.3 KB
♦️👉बी.एड. ही पदवी प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी पात्रता नाही - सर्वोच्च न्यायालय!

🫧जॉईन-@OFFICERPOINTS
202409201312096305.pdf
325.5 KB
#Today_GR
♦️👉राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या 
कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारीत 
राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र 
शासनाची एकीकृत निवृत्तीवेतन (UPS) योजना लागू करण्याबाब


🫧जॉईन-@OFFICERPOINTS
♦️👉जोरावर रणगाडा

♦️👉वाळवंट असो वा पर्वत, शत्रूला संपविणार जोरावर
जोरावर ची निर्मिती आणि कार्य Note करा


🫧जॉईन-@OFFICERPOINTS
पवित्र_पोर्टल_रोष्टर_अद्ययावत_करणेबाबत.pdf
2.5 MB
♦️👉पवित्र पोर्टल - रोष्टर अद्ययावत करणेबाबत

♦️👉दुसऱ्या टप्प्यातील जाहिराती पवित्र पोर्टलला अपलोड करण्यासाठी जि. प कोल्हापूर यांचे सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित यांना पत्र.


🫧जॉईन-@OFFICERPOINTS
♦️👉बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक (लिपिक) पदासाठी दहावी व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण यातील 'प्रथम प्रयत्नात' ही अट रद्द

♦️👉सुधारित शैक्षणिक अर्हतेसह, नवीन जाहिरात प्रसिद्ध करुन येत्या पंधरा दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरु होणार

♦️👉सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही, त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेत ग्राह्य धरले जातील

♦️👉विविध स्तरांवरुन आलेल्या सूचना व मागण्यांचा सकारात्मक विचार करुन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा निर्णय


🫧जॉईन-@OFFICERPOINTS
♦️👉मुलांवरील अत्याचार रोखण्यासाठी 'सक्षम बालक अभियान'.

🫧जॉईन-@OFFICERPOINTS
♦️👉सुवर्णयशाचे ध्येय

♦️👉बुद्धिबळ ऑलिम्पियाड मधील भारताच्या मोहिमेस आजपासुन प्रारंभ.

🫧जॉईन-@OFFICERPOINTS
♦️👉अंतराळात चार यार, मशिनशिवाय एक्स-रे काढणार.

♦️👉 पायाखाली नसेल काही आणि 20 मिनिटे चालणार; पोलारिस डॉन मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण.


🫧जॉईन-@OFFICERPOINTS
♦️ हे नक्कीच लक्षात ठेवा ♦️

👉पहिले सौरग्राम गाव - मान्याचीवाडी

👉 पहिले फळाचे गाव - धुमाळवाडी

👉 पहिले पुस्तकाचे गाव - भिलार

👉 पहिले मधाचे गाव - मांघर

👉 पहिले फुलपाखरांचे गाव - महादरे

👉 वरील पाचही गावं सातारा जिल्यातील आहेत.... 👆


👉 जॉईन- @OFFICERPOINTS
♦️👉तलाठी पायाभूत प्रशिक्षण कालावधी सुधारणा

♦️👉महसूल प्रबोधिनी: - 2 महिने

♦️👉अनुभवी तलाठी सोबत: - 1 महिना


🫧जॉईन-@OFFICERPOINTS
♦️👉BREAKING

♦️👉Telegram's founder
#PavelDurov has been charged with 12 criminal charges. Here are the 12 charges:

♦️👉
https://x.com/EvanLuthra/status/1828128016871936323?t=VYzH94ry_09RryKOf-4gXA&s=19

🫧जॉईन-@OFFICERPOINTS
♦️👉मनरेगा, 2005 अंतर्गत अकुशल मॅन्युअल कामगारांसाठी आर्थिक वर्ष 2024-2025 साठी नवीन वेतन दर

🫧जॉईन-@OFFICERPOINTS
♦️👉Telegram च्या सीईओ ना फ्रान्स मध्ये अटक.

🫧जॉईन-@OFFICERPOINTS
♦️👉UPSC 2025 Revised Schedule

🫧जॉईन-@OFFICERPOINTS
♦️👉परिक्षेविना सनदी अधिकाऱ्यांची भरती.

🫧जॉईन-@OFFICERPOINTS
More