𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗣𝗢𝗜𝗡𝗧'𝗦

Channel
Logo of the Telegram channel 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗣𝗢𝗜𝗡𝗧'𝗦
@officerpointsPromote
10.24K
subscribers
Only ऑफिसर्सचा पॉइंट
♦️👉RTI मधून मिळालेली माहिती.

♦️👉जिल्हापरिषद अहमदनगर आरोग्यसेवक 50%
फवारणी प्रमाणपत्र असल्याचा अर्जात दावा केलेले उमेदवार यादी


🫧जॉईन-@OFFICERPOINTS
♦️👉सर्वाधिक ट्रॅफिक मध्ये बंगळुरू-पुणे टॉपवर

🫧जॉईन-@OFFICERPOINTS
♦️👉देशात १५ ग्रामीण बँकांचे होणार विलीनीकरण.

🫧जॉईन-@OFFICERPOINTS
कागदपत्र_पडताळणी_करीता_उमेदवारांची_यादी_1_1.pdf
1.7 MB
♦️👉नागपूर कागदपत्रे पडताळणी लिस्ट

🫧जॉईन-@OFFICERPOINTS
♦️👉View uploaded वर क्लिक करून pdf download होईल ती pdf त्या कागदपत्राची असेल तर पुन्हा नवीन upload करायची गरज नाही. बॉक्स मध्ये क्लिक करून पुढे process करता येत.

♦️👉आणि यदाकदाचित काही नवीन pdf अपलोड करायची असेल तर कॉम्पुटर वर login करून अपलोड करता येईल. किंवा क्रोम फायरफॉक्स मध्ये लॉगिन करायच्या अगोदर व्ह्यू डेस्कटॉप साईट वर क्लिक करून पण करता येईल.

♦️👉नवीन upload केलेली pdf पाहण्यासाठी आगोदर डाऊनललोड केलेली pdf delete करून. New अपलोड केलेली pdf पाहण्यासाठी view uploaded document वर क्लिक करून पाहता येईल.

♦️👉जो पर्यंत आगोदर डाऊनलोड केलेली pdf delete करणार नाही तो पर्यंत नवीन अपलोड केलेली pdf दिसणार नाही त्या ऐवजी जुनीच pdf दाखवेल.

♦️👉सर्व कागदपत्रांसाठी तसेच एमपीएससीच्या सर्व परीक्षांचा अर्ज करताना लागू.


🫧जॉईन-@OFFICERPOINTS
♦️👉Most Congested Cities मध्ये पुणे जगात 7 वे

♦️👉10 km साठी Avg time 27 min 50 second.

♦️👉प्रॅक्टिकली ही आकडेवारी कधी कधी 1 km साठी लागू शकते


🫧जॉईन-@OFFICERPOINTS
♦️👉FDI

♦️👉परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे


🫧जॉईन-@OFFICERPOINTS
♦️👉महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा 2024 आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -2024

♦️👉अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.

♦️👉लिंक:-
https://mpsconline.gov.in/candidate/login

♦️👉शेवटची तारीख:- 04 नोव्हेंबर 2024


🫧जॉईन-@OFFICERPOINTS
♦️👉राज्यात हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क स्थापन करण्याचा निर्णय

♦️👉राज्यात हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने शुक्रवारी मान्यता दिली. यामुळे १ लाख ६० हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे.

♦️👉हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्कसाठी विशेष धोरण आणणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.


🫧जॉईन-@OFFICERPOINTS
♦️👉महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे भारतातील सर्वात मोठे अर्धाकृती पुतळे

👉नाशिक ( मुंबई नाका येथे)
👉ब्रॉंझ धातू
👉महात्मा फुले पुतळा उंची - 18 फूट
👉सावित्रीबाई फुले पुतळा उंची - 16.50 फूट
👉खर्च : 5 कोटी
👉मूर्तिकार : बाळकृष्ण पांचाळ ( कुडाळ)
👉अनावरण : एकनाथ शिंदे यांच्या हस्ते


🫧जॉईन-@OFFICERPOINTS
♦️👉आचार संहितेबाबत माहिती

🫧जॉईन-@OFFICERPOINTS
♦️👉देशातील पहिले हृदय प्रत्यारोपण करणारे डॉ. वेणुगोपाल यांचे निधन.

♦️👉मूळचे आंध्रप्रदेश चे

♦️👉3 ऑगस्ट 1994 रोजी देशातील पहिले यशस्वी हृदय प्रत्यारोपण

♦️👉1998 : पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित

♦️👉AIIMS, नवी दिल्ली येथे देशातील पहिले हृदय प्रत्यारोपण केले होते.


🫧जॉईन-@OFFICERPOINTS
♦️👉उद्या MAT मध्ये 14-10-24 रोजी hearing होणाऱ्या case chi list आलेली आहेत but त्यामधे 798/24 skill test case board( DB board double bench) वर आलेली  नाही.

♦️👉अधिकची माहिती उपलब्ध झाल्यास कळवण्यात येईल


🫧जॉईन-@OFFICERPOINTS
♦️👉नोबेल पारितोषिक विजेता

♦️👉फिजियोलॉजी किंवा मेडिसिन 2024 मध्ये नोबेल पारितोषिक
👉व्हिक्टर एम्ब्रोस (यूएसए)
👉गॅरी रुवकुन (यूएसए)

♦️👉 भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2024
👉 जॉन हॉपफिल्ड (यूएसए)
👉जेफ्री हिंटन (यूके)

♦️👉 रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2024
👉डेव्हिड बेकर  (यूएसए)
👉डेमिस हसाबिस (यूके)
👉जॉन एम. जम्पर (यूएसए)

♦️👉 साहित्यातील नोबेल पारितोषिक 2024
👉हान कांग (दक्षिण कोरिया)

♦️👉नोबेल शांतता पुरस्कार 2024
👉निहोन हिडांक्यो (जपान संघटना


🫧जॉईन-@OFFICERPOINTS
♦️👉सर्वाधिक इंस्टाग्राम वापर करते भारतात आहे म्हणजेच रील स्टार सुद्धा भारतातच आहे

🫧जॉईन-@OFFICERPOINTS
📗मिशन कंबाईन 2024📗

😍2023 या वर्षातील शेवटची आणि2024 मधील पहिली मोठी ऑफर😍

♦️👉 कोर्स ची वैशिष्ट्ये👇

♦️👉प्रत्येक विषयाला कोणते सोर्स वापरायचे याची Booklist दिली जाईल
♦️👉 Daily अभ्यासाचे वेळापत्रक बनवून दिले जाईल
♦️👉 अभ्यासाच्या वेळात मोबाईल चा वापर कसा टाळावा यावरती रामबाण उपाय दिला जाईल.
♦️👉 प्रत्येक विषयाचे कोणते Topic Read करायचे याचे Micro Analysis सांगितले जाईल.
♦️👉 प्रश्न लॉजिक ने कसे सोडवायचे ते सांगितले जाईल.
♦️👉PYQ चा अभ्यास कसा करायचा हे सांगितले जाईल.
♦️👉 2020,2021 आणि 2022 मधील गट ब आणि गट क पूर्व परिक्षांच्या पेपर चे विश्लेषण घेतले जाईल
♦️👉 प्रत्येक रविवारी एक शंका निरासन वरती live lecture घेतले जाईल.

♦️👉अँप लिंक -
https://play.google.com/store/apps/details?id=com.psi.baba
1d325b3f-fce0-4146-ba30-44a2bd193c87.pdf
14.1 MB
♦️👉महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात

01) लिपिक टंकलेखक :- 803
02) कर सहायक (TA):- 482
03) दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क(Excise) :- 00
04) तांत्रिक सहाय्यक(TA) :- 09
04) उद्योग निरीक्षक(II) :- 39
05) सहायक मोटार वाहन निरीक्षक(AMVI) :- 00

♦️👉Around 1333

♦️👉पूर्व परीक्षेचा दिनांक:- 02 फेब्रुवारी 2025

♦️👉अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक :- 14 ऑक्टोबर ते 04 नोव्हेंबर 2024

♦️👉अर्ज करण्याची लिंक :-
https://mpsconline.gov.in/candidate/login

🫧जॉईन-@OFFICERPOINTS
8e2dfc5a-4270-4959-880b-592ed42cbc9c.pdf
8.3 MB
♦️👉महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात प्रसिद्ध

(1) सहायक कक्ष अधिकारी(ASO) :- 55 पदे
(2) राज्यकर निरीक्षक(STI ) :-209 पदे
(3) पोलीस उपनिरीक्षक(PSI) :- 214 पदे
(4) दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक(SR/SI) :-00 पदे

♦️👉एकूण पदे :- 480

♦️👉पूर्व परीक्षेचा दिनांक:- 05 जानेवारी 2025

♦️👉अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक :- 14 ऑक्टोबर ते 04 नोव्हेंबर 2024

♦️👉अर्ज करण्याची लिंक :-
https://mpsconline.gov.in/candidate/login

🫧जॉईन-@OFFICERPOINTS
♦️👉RAILWAY EXAM DATES OUT.
Official Notification.


🫧जॉईन-@OFFICERPOINTS
Telegram Center
Telegram Center
Channel